गोटी भोवती पीळ पडल्यास काय करावे | Testicular torsion in marathi

testicular torsion in marathi

लहान मुलांमध्ये गोटी भोवती पीळ पडणे (Testicular torsion in marathi) ही एक प्रकारची धोक्याची घंटा असते. गोटी म्हणजे मुलाचे अंडाशय(टेस्टीस). परंतु बऱ्याचदा …

Read more

नवजात बाळांमध्ये सरफॅक्टंट थेरपी | Surfactant Therapy in Marathi

surfactant therapy in marathi

नवजात बाळ कमी दिवसाचे जन्माला आले की त्याला सरफॅक्टंट थेरपीची(Surfactant therapy in marathi) गरज पडत असते. या मागचे कारण म्हणजे अश्या बाळांमध्ये …

Read more

बाळाला जन्मतः शी ची जागा नसली तर काय करावे | Imperforte Anus in Marathi

imperforte anus in marathi

इम्परफोरेट अनुस (Imperforte Anus in Marathi) हा नवजात बाळांना जन्मतः असणारी गुदद्वाराची विकृती असते. सामान्यतः नवजात बाळांमध्ये मोठ्या आतड्यातून मल गुदाशयात व …

Read more

नवजात बाळांमध्ये उत्कृष्ट कांगारू मदर केयर | Kangaroo Mother Care in Marathi

kangaroo mother care in marathi

नवजात बाळांमध्ये कांगारू मदर केयर (Kangaroo Mother Care in Marathi) चा एक शस्त्र म्हणून वापर करण्यात येऊ शकतो. काही कुटुंबात कमी दिवसाचे …

Read more

सावधान जर नवजात बाळ जोराने उलटी करत असेल | Pyloric Stenosis in marathi

pyloric stenosis in marathi

कंजनायटल हायपरट्रॉफिक पायलोरिक स्टेनोसिस (Congenital Hypertrophic Pyloric Stenosis in marathi) हा नवजात बाळांचा जठरातील पायलोरस या भागाचा आजार असतो. या आजाराची विशिष्ट …

Read more

लॅपरोस्कोपी एक दुर्बीण शस्त्रक्रिया |Laparoscopy in marathi

laparoscopy in marathi

आपण आपल्या दैनंदिन जीवनात बऱ्याच वेळा लॅपरोस्कोपी (Laparoscopy in marathi) हा शब्द ऐकत असतो. आपल्या ओळखीच्या कोणा व्यक्तीचे ऑपरेशन झाले की काही …

Read more

लहान मुलांना कोरोनासाठी कोणती लस द्यावी | Covid vaccine for children in marathi

covid vaccine for children in marathi

लहान मुलांमध्ये कोरोना आजार होण्यापासून संरक्षण होण्यासाठी आपल्या भारत देशात भरत बायोटेक ची कोवॅक्सिन व झायडस कॅडीला ची झायकोव्हाक डी या लसींना …

Read more

आतड्यामध्ये अडथळा आला तर काय करावे | Intestinal Obstruction in Marathi

intestinal obstruction in marathi

आतड्यात अडथळा (Intestinal obstruction in marathi) येणे ही एक प्रकारची इमर्जन्सी असते. अश्या वेळेस रुग्णाला लवकरात लवकर सर्जन डॉक्टर ला दाखवणे फार …

Read more

सर्वप्रथम मलेरियाची लस Mosquirix चे फायदे | Malaria Vaccine in marathi

malaria vaccine in marathi

मलेरिया हा एक जीवघेणा आजार असतो. जो प्लाज्मोडियम या पॅरासाईट मुळे होत असतो बऱ्याचदा मलेरिया अनोफिलस या डासांच्या चावण्यामुळे पसरत असतो. मलेरियामुळे …

Read more

पित्ताशयाचा त्रास झाला तर काय करावे | Pittashay Infection

pittashay

पित्ताशय (pittashay) हे पित्त जमा ठेवण्याचा अवयव असतो. काही वेळेस या पित्ताशयावर काही कारणांमुळे सूज येत असते ज्यामुळे पोटात दुखून येणे, उलट्या …

Read more